Ambadas Danve - Chandrakant Khaire : अंबादास दानवेंच्या व्हॅनिटी व्हॅनचं चंद्रकांत खैरेंच्या हस्ते पूजन

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेच्या तिकिटासाठी दोन नेत्यांमध्ये जोरदार जुंपली होती... आज तेच दोन्ही नेते एकमेकांसोबत दिसले...ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती... त्यावरुन चंद्रकांत खैरेंनी दानवेंवर जोरदार टीका केली होती... आज अंबादास दानवेंच्या व्हॅनिटी व्हॅनचं चंद्रकांत खैरेंनी उद्घाटन केलं...दानवेंच्या कार्यालयासमोर व्हॅनिटी व्हॅनची पूजा खैरेंनी केली... त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील नाराजी उद्धव ठाकरेंनी दूर केली का? असा सवाल उपस्थित होतोय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram