Ambadas Danve Tweet :मातोश्रीवर मिळणारा सन्मान पचवता आला नाही; हेमंत पाटलांना अंबादास दानवेंचा टोला
Continues below advertisement
Ambadas Danve Tweet :मातोश्रीवर मिळणारा सन्मान पचवता आला नाही; हेमंत पाटलांना अंबादास दानवेंचा टोला हेमंत पाटलांची उमेदवारी बदलत बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिल्यावर आता विरोधी पक्षनेेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी जोरदार टोला लगावला आहे. हेमंत पाटलांना मातोश्रीवरचा सन्मान पचवता आला नाही असं ट्विट त्यांनी केलंय.
Continues below advertisement