Ambadas Danve : आदित्य ठाकरे यांचा दौरा राजकीय नाही, शिंदे गटाला टोला ABP Majha
आदित्य ठाकरे यांचा दौरा राजकीय नसून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी असल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय.. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी..