Ambadas Danve : MIM विघातक शक्ती, कुठलीही चर्चा नाही : अंबादास दानवे
जयदीप मेढे
Updated at:
12 Sep 2024 06:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmbadas Danve : MIM विघातक शक्ती, कुठलीही चर्चा नाही : अंबादास दानवे
MIM आणि मविआमध्ये चर्चा झाली असा दावा इम्तियाज जलील यांनी केला होता. अंबादास दानवेंनी मात्र MIMला विघातक शक्ती म्हणत त्यांच्याशी युतीचा प्रश्नच येत नाही असं म्हटलं. त्यावर जलील यांनी दानवेंवर घणाघाती टीका केली.