Ambadas Danve : महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांचीही चौकशी झाली पाहिजे, अंबादास दानवे यांची मागणी
Continues below advertisement
Ambadas Danve : नागपूर महापालिकेची चौकशी करा - पुणे ठाणे , पिंपरी चिंचवड महापालिकेची चौकशी करा - दानवे
25 वर्षांपासून आजपर्यंतचं सगळं ऑडिट झालंच पाहिजे. गेली अनेक वर्ष भाजपही आमच्यासोबत होतं. मात्र महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांचीही चौकशी झाली पाहिजे. अंबादास दानवे यांची मागणी.
Continues below advertisement