Ambadas Danve : राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या मारहाणीविरोधात वरपेंची दानवेंकडे तक्रार
Continues below advertisement
Ambadas Danve : राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या मारहाणीविरोधात वरपेंची दानवेंकडे तक्रार अंबादास दानवेंनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना झापलं, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी वरपे कुटुंबीयांना केलेल्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला नसल्यानं दानवे संतप्त.
Continues below advertisement