Ambadas Danve On Ed Raid : शिंदे गटातील नेत्यांच्या घरी छापेमारी का होत नाही? - अंबादास दानवे

अंबादास दानवे यांनी देखील ईडीच्या छापेमारी संदर्भात प्रतिक्रिया दिलीय..  सत्तेचा दुरुपयोग आणि बदलाची भावना अशा पध्दतीने या धाडीचे वर्णन करता येईल ... जाणीवपूर्वक या धाडी टाकल्या आहेत.. अशी टीका त्यांनी केलीय. तसेच  स
शिंदे गटातील नेत्यांवर धाडी का पडत नाहीये..  ठाण्यात चौकशी का होत नाही..  बाकीच्या ठिकाणी एजंट च भाजपच्या नावावर आहे .. ठाण्यात काय आहे..... असा सवालही अंबादास दानवे यांनी विचारलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola