Ambadas Danve PC : गुपचुप गुपचुप बोलतात, Ambadas Danve यांचा शिंदे - फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

Continues below advertisement

 बाजुला तिघांची तोंडं  सर्वपक्षीयच्या नावाखाली विरोधी पक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारणाचा प्रकार सरकारला राजकारण करायाचं आहे  सरकार काय निर्णय घेतं ते त्यांनी स्पष्ट करावं आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू  उद्धव ठाकरेंनी आरक्षणाची भुमिका स्पष्ट केली आहे --------------  अंबादास दानवे   राजकारण आरक्षण बाबत सत्ताधारी करताय  मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या वेगवेगळ्या भूमिका मांडताय  तीन तोंडाचा हे सरकार आहे   सर्व पक्षीय बैठकीत हे आपला अजेंडा राबवताय  मुख्यमंत्री मराठा समाजाला बोलतात  उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाला बोलतात  हे सगळे गुपचूप का बोलतात?  आम्हाला कळू द्या तुम्ही काय निर्णय घेताय ? तुमचा निर्णय आम्हाला कळत नाही आणि आम्हाला बैठकीला बोलवता   सभागृह सुरू आहे सभागृह सुरू असताना त्यात यावर चर्चा झाली पाहिजे  तुम्ही विरोधकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून  आरक्षणासंदर्भात बैठक घेत आहात  आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मध्ये जी भूमिका मांडली ती शिवसेनेची भूमिका आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram