Ambadas Danve on Yashshree Shinde Uran News: त्याचा शोध सुरुय, तो वाचणं शक्य नाही

Continues below advertisement

Ambadas Danve on Yashshree Shinde Uran News: त्याचा शोध सुरुय, तो वाचणं शक्य नाही

भाजप कूटनीती राजकारण आतापर्यंत करत आली आहे.. किती खालच्या स्तराची त्यांची मानसिकता आहे..  कोर्टाने देशमुख यांच्यावर स्पष्ट भुमिका दिली आहे...   दृष्टपणाचे हे वागणे भाजप चे आहे..   कोण कदम आहे हे माहीत नाही... जबाबदार व्यक्ती असताना भाजप असे  राजकारण करत होती...   समित कदम कडून हे असे प्रकार होत होते...   त्यावेळी महाविकास आघाडी ला बदनाम करण्याचे काम केले.... कुठे गेले परमवीर सिंग.. त्यांच्यावर का नाही आरोप... त्यांच्यावर पण कारवाई करावी....   ऑन शिरसाठ byte  मी काही टीका ऐकली नाही.... तिकिटासाठी शिवसेनेची वेगळी पद्धत आहे .. ती आम्ही वापरतो...  चंद्रकांत खैरे बाबत माहीत नाही.. काही गोष्टी झाल्यात काही बाकी आहे ...   थोरवे आणि तटकरे वाद  थोरवे काही मोठे नेते नाही...ते स्वतः चां मतदार संघ सांभाळू शकत नाही ते काय तटकरे ल बोलतात... तुमच्या  मसिहा बॉस ला विचार...   महायुती सिट वाद  प्रत्येक पक्ष भुमिका ठरवतो.. आणि नेते ठरवतात..नारायण राणे ल किती पक्ष किंमत देतो हे पाहावे... बाकी अजित दादा आणि आमच्या गद्दाराना किती तुकडे टाकतात... ते पाहावे लागेल...   ऑन अजित पवार  अजित दादा यांच्यासरख्या परखड व्यक्तिमत्त्वाला तोंड लपवून जावे लागतं असेल तर वाईट आहे. स्वाभिमान गहाण टाकणे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram