Ambadas Danve Meets Chandrakant Khaire : उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी - दानवे
Continues below advertisement
संभाजीनगरमधून इच्छुक होतो हे आधीच स्पष्ट केलं होतं, पण आता पक्षानं उमेदवार दिलाय, मी जिल्हाप्रमुख असल्यानं उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी, कारण पक्ष टिकला तरच आम्ही टीकू,
खैरेंच्या भेटीनंतर अंबादास दानवेंचं वक्तव्य.
Continues below advertisement