Ambadas Danve meet Chandrkant Khaire:ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड,दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरेंची भेट

Continues below advertisement

Ambadas Danve meet Chandrkant Khaire:ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड,दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरेंची भेट शिवसेना नेते पदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच अंबादास दानवे चंद्रकांत खैरे यांच्या भेटीला दाखल.  चंद्रकांत खैरे यांनी पुष्पगुच्छ देऊन दानवे यांचे स्वागत केलं तर दानवे यांनी देखील शाल आणि हार घालत खैरे यांचा दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.  काही दिवसांपूर्वी खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील दानवे यांनी त्यांची भेट घेतली. आणि त्यांचं मनोमिलन झाल्याच बघायला मिळालं होत. मात्र आज पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवत गोडवा निर्माण केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram