Ambadas Danve : 'त्या' खोट्या बातम्या; अंबादास दानवेंचा कारवाईचा इशारा

Ambadas Danve :  'त्या' खोट्या बातम्या; अंबादास दानवेंचा कारवाईचा इशारा अंबादास दानवे ठाकरे गटातच राहणार, भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांचं दानवेंकडून खंडन, दोन ते तीन वृत्तवाहिन्यांवर मानहानीचा खटला दाखल करणार 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola