Ambadas Danve celebrates Raksha Bandhan : भाजपने बहिण भावांमध्ये फूट पाडली, दानवेंचा भाजपवर निशाणा
Continues below advertisement
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी रक्षाबंधन केलं साजरा. भाजपानं बहीण भावांमध्ये फूट पाडली, अंबादास दानवेंचा भाजपवर निशाणा.
Continues below advertisement