Ambadas Danve : मविआच्या काळात सर्वाधिक एफडीआय, देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यानंतर दानवेंचा प्रतिदावा
abp majha web team
Updated at:
28 Dec 2023 10:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmbadas Danve : मविआच्या काळात सर्वाधिक एफडीआय, देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यानंतर दानवेंचा प्रतिदावा
परकीय गुंतवणुकीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर ठाकरे गटाचे आमदार आणि विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात मागील तीन वर्षातील परकीय गुंतवणुकीतला सर्वात मोठा आकडा महाविकास आघाडीच्या काळातील आहे, असा प्रतिदावा दानवे यांनी केला.