Ambadas Danve : केंद्राकडून निधी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय, अंबादास दानवे यांचा आरोप

Continues below advertisement

Ambadas Danve : केंद्राकडून निधी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय, अंबादास दानवे यांचा आरोप

Development Fund Approved By NDA Govt: मुंबई : 'एनडीए' सरकारनं (NDA Govt) विकास निधीचा हप्ता मंजूर केला. महाराष्ट्राला (Maharashtra News) 8 हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात सर्वाधिक 25 हजार कोटींचा निधी उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) दिला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जदयूच्या (JDU) टेकूवर हे सरकार उभं असल्यानं बिहारला (Bihar News) 14 हजार कोटी दिले आहेत. निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी अर्थमंत्री पदाचा पदभार पुन्हा स्वीकारल्यानंतर राज्यांना विकास निधी (Development Fund) वाटपाचा निर्णय घेण्यात आला. सर्व राज्यांसाठी एकूण 1 लाख 39 हजार 750 कोटींचा निधी दिला आहे. जीएसटी संकलनात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे. इतर करही सर्वाधिक महाराष्ट्रच देतो. मात्र निधी देताना पंतप्रधान मोदी यांच्या सरकारनं पुन्हा अन्यायच केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram