Ambadas Danave : गद्दारांना न्यायालय धडा शिकवेल, चूकले त्यांना शिक्षा मिळणार- आंबादास दानवे
Ambadas Danave : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सलग तिसऱ्या दिवशी सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु. सत्तासंघर्षाची सुनावणी पाच की सात न्यायमूर्तींसमोर होणार याबाबत निर्णयाची शक्यता..या सुनावणीवर विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांच्याशी संवाद साधलाय
Tags :
Hearing Opposition Leader Justice Ambadas Danve Dialogue Supreme Court Power Struggle Judgment Maharashtra Power Struggle Hearing Power Struggle