Kolhapur : अंबाबाई मंदिरात आता तासाला केवळ 400 भाविकांना दर्शन, देवस्थान समितीचा निर्णय
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता तासाला केवळ चारशे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देवस्थान समितीने हा निर्णय घेतलाय. याआधी मंदिरात तासाला बाराशे भाविकांना प्रवेश दिला जात होता.