Kolhapur Ambabai Darshan : अंबाबाईचं जवळून दर्शन घेण्यास सुरुवात, गाभाऱ्यापर्यंत दर्शन घेता येणार

आजपासून गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेता येणार. कोरोना काळात पितळी उंबऱ्याच्या बाहेरून भाविकांना देवीचं दर्शन घेता येत होतं, मात्र आता जवळून देवीचं दर्शन घेता येणार. भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola