Amar Kale on Sonia Duhan : राष्ट्रवादीसह येण्यासाठी सोनिया दुहान आग्रह धरत होत्या- अमर काळे

Continues below advertisement

Amar Kale on Sonia Duhan : राष्ट्रवादीसह येण्यासाठी सोनिया दुहान आग्रह धरत होत्या- अमर काळे

काँग्रेसचा सोनिया दुहान आमच्यासोबत संपर्क साधत होत्या आणि त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत चला असा आग्रह केला 

जर विकास कामे करायची असतील तर तुम्हाला एनडीए मधे आल्या शिवाय पर्याय नाही अस ही त्या म्हणाल्या 

केवळ अमर काळेच नाही तर निलेश लंके, भगरे , धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग बप्पा या सर्वांशी त्यांनी संपर्क साधला 

सुनील तटकरे यांनी कधीही आमच्याशी संपर्क साधला नाही सोनिया दुहान संपर्क करत होत्या 

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत आम्ही तक्रार केली

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram