Aman Sehrawat : अमन सेहरावतनं एका रात्रीत कमी केलं साडेतीन किलो वजन
Aman Sehrawat : अमन सेहरावतनं एका रात्रीत कमी केलं साडेतीन किलो वजन
अमन सेहरावतने कुस्तीत ऑलिम्पिकचे ब्राँझ मेडल जिंकले खरे पण त्याचेही वजन आधल्या रात्री तब्बल साडे तीन किलोने जास्त भरले होते. ब्राँझ मेडलच्या रात्री त्याचे वजन सपोर्ट स्टाफने अटोक्यात आणले. त्या सपोर्ट स्टाफ पैकीच एक असणाऱ्या कुस्ती कोच जगमाल सोबत केलेली ही बातचीत.