Alphonso Mango at APMC : हापूस आंबा एपीएमसीत दाखल, एका डझनला 4 ते 5 हजार रुपये दर

Continues below advertisement

हापूस आंब्याची चव खवय्यांना लवकर चाखायला मिळणार आहे. कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील शेतकरी अरविंद वाळके यांनी हा आंबा बाजारात आणला. या हंगामातील 25 डझन आंबे बाजार समितीमध्ये दाखल झालेत. एक डझन हापूसला चार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळालाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram