Mumbai : १ एप्रिल ते २६ डिसेंबर २०२२ मध्ये महसूलात जवळपास ३० टक्क्यांनी वाढ
abp majha web team
Updated at:
01 Jan 2023 11:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना काळात बऱ्याच दिवसांसाठी वाईन शॉपचे शटर डाऊन होते... मात्र सरकारनं मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर सरकारच्या तिजोरीत तब्बल साडे चौदा हजार कोटींची गंगाजळी जमा झालीय... १ एप्रिल ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत मद्यविक्रीतून मिळणाऱ्या महसूलात जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.