Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवणार, कर्नाटक सरकारनं भूसंपादन सर्वेक्षणासाठी निविदा मागवल्या

Continues below advertisement

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार, कर्नाटक सरकारनं भूसंपादनाच्या सर्वेक्षणासाठी निविदा मागवल्या,  अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा विरोध. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram