Pawar Meet Reaction : अजित पवार गटाचे सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला, नेत्यांच्या प्रतिक्रिया काय

अजित पवार गटाचे सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आले आहेत. मंत्र्यांनंतर आता आमदार देखील शरद पवार यांच्या भेटीला. अजित पवार गटाचे आमदार 'वाय.बी. चव्हाण'वर दाखल आमदार येणार असल्याची पवारांना माहिती नव्हती. त्यानंतर ते सिल्व्हर ओकवरून तातडीने चव्हाण सेंटरमध्ये आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola