Param Bir Singh CBI: परमबीर सिंहांवर दाखल असलेली सर्व प्रकरणं सीबीआयकडे वर्ग ABP Majha
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणात राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय. कारण परमबीर सिंह यांच्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.
Tags :
Mumbai State Government CBI Transfer Investigation Parambir Singh Government Of Maharashtra Instructions Former Commissioner Of Police Big Shock