Web Exclusive | नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे : मोहित कंबोज

Continues below advertisement

 राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आपल्या नातेवाईकांवर आरोप केल्यानंतर आता मोहित कंबोज आक्रमक झाले आहेत. मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. ऋषभ सचदेव हा माझा मेव्हणा आहे. ज्यावेळी एनसीबीने क्रुजवर कारवाई केली त्यावेळी तो बोटीवर होता. मात्र अभिनेते शाहरुख खाना यांना मुलगा आर्यन खान यांचा आणि वृषभ सचदेव याचा काहीही संबंध नाही, असं मोहित कंबोज यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram