Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर, अखिल भारतीय किसान सभेकडून ताफा अडवण्याचा इशारा
abp majha web team
Updated at:
24 May 2023 06:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर असून अखिल भारतीय किसान सभेकडून फडणवीसांचा ताफा अडवण्याचा इशारा देण्यात आलाय