Anil Deshmukh : सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला, एकनाथ शिंदेंसाठी धोक्याची घंटा : अनिल देशमुख
Continues below advertisement
काल जे खाते वाटप झालं त्यात सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत. ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी दिलीय. तर मुख्यमंत्री शिंदेंचं भविष्य धोक्यात असल्याची टीका काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केलीय..
Continues below advertisement