University Of Mumbai अंतर्गत सर्व महाविद्यालयांचे सर्व फलक मराठीत झळकणार : ABP Majha

Continues below advertisement

 मुंबई विद्यापीठानं मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे नामफलक आता मराठीत सुद्धा झळकणार आहेत. इतर भाषांसोबत मराठीतले नामफलक लावणं विद्यापीठानं अनिवार्य केलंय.  युवा सेनेनं विद्यापीठाच्या अधिसभेत यासंदर्भात मागणी केली होती त्याला प्रतिसाद देत मुंबई विद्यापीठानं विशेष परिपत्रक काढलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram