Police Lahicharge on Warkari : आळंदीतील सोहळ्यात लाठीचार्ज झाल्याचा व्हिडीओ व्हायरल, राजकीय घमासान
Continues below advertisement
आळंदीमध्ये काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळी मंदिराबाहेर गोंधळ उडाला होता. मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाले. याची दुसरी बाजू आतासमोर आलीय. वारकरीच पोलिसांना रेटत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. कालच्या व्हिडिओमधून लाठीचार्ज झाल्याचं अनेकांकडून दावा केला गेला. तर आजच्या व्हिडीओत वारकऱ्यांनी पोलिसांना ढकलल्याचे दिसत आहे.
Continues below advertisement