Alandi : विठुराया माऊलींच्या भेटीला, विठुरायाची पालखी पंढरपुरातून आळंदीत दाखल ABP Majha

Continues below advertisement

Alandi : विठुराया माऊलींच्या भेटीला, विठुरायाची पालखी पंढरपुरातून आळंदीत दाखल ABP Majha
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठुरायाची पालखी पंढरपुरातून आळंदीत दाखल झालीये... ७०० वर्षापूर्वी भक्ताला दिलेला शब्द आजही पाळला जातोय... 
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने २०१४ पासून विठ्ठलाच्या पादुका आळंदीकडे पायी वारी करत नेल्या जातात... दरवर्षी विठ्ठलाच्या पादुका तसेच संत नामदेवराय आणि संत पुंडलिकांच्या पादुका कार्तिक शुद्ध एकादशी झाल्यानंतर पौर्णिमेला पंढरपुरातून पायी प्रस्थान करतात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram