Alandi Temple Committee Issue : विश्वस्त निवडीत ग्रामस्थांना डावलल्याच्या निषेधार्थ आळंदी बंदची हाक
abp majha web team
Updated at:
04 Dec 2023 08:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAlandi Temple Committee Issue : विश्वस्त निवडीत ग्रामस्थांना डावलल्याच्या निषेधार्थ आळंदी बंदची हाक
आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी विश्वस्त पदासाठी आळंदीतील स्थानिक नागरिक, ग्रामस्थ यांनी मुलाखती देऊन देखील तीन विश्वस्तांचे नियुक्ती जाहीर झाल्या. यात एक ही विश्वस्त स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांतून न घेतल्याने विश्वस्तांच्या निवडीत स्थानिक ग्रामस्थांना डावलल्याने या घटनेच्या निषेधार्थ तीर्थक्षेत्र आळंदी मंगळवारी बंदची हाक.