Police Lathicharge on Warkari : पोलिसांची वारकऱ्यांवर लाठीचार्ज, विरोधकांची घटनेवर टीका
abp majha web team
Updated at:
12 Jun 2023 09:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'आळंदीत लाठीचार्ज झाला नाही, केवळ झटापट झाली'. पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांची माहिती. प्रशासनाला वारकरी सहकार्य करत आहेत, पोलीस आयुक्तांची माहिती.