Police - Warkari New Video : आळंदीतील लाठीचार्ज प्रकरणातला दुसरी बाजू मांडणारा व्हिडीओ समोर
abp majha web team
Updated at:
12 Jun 2023 01:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआळंदीमध्ये काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळी मंदिराबाहेर गोंधळ उडाला होता. मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाले. याची दुसरी बाजू आतासमोर आलीय. वारकरीच पोलिसांना रेटत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. कालच्या व्हिडिओमधून लाठीचार्ज झाल्याचं अनेकांकडून दावा केला गेला. तर आजच्या व्हिडीओत वारकऱ्यांनी पोलिसांना ढकलल्याचे दिसत आहे.