Alandi Band : आळंदीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ मोर्चात सहभागी; बंदवर तोडगा निघणार का याकडे लक्ष
abp majha web team
Updated at:
05 Dec 2023 01:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAlandi Band : आळंदीत मोर्चाला सुरूवात , मोर्चात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी
संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलण्यात आल्यानं आळंदीत मोर्चा, मोर्चात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी.