Ashadhi Ekadashi:संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी आळंदीत 23वारकरी कोरोना पॉझिटिव्ह
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी आळंदीत 23 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच उभा राहिलाय. उद्या या सर्वांच्या संपर्कातील वारकऱ्यांचा शोध घेतला जाईल आणि मगच प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित वारकऱ्यांची चाचणी सुरु आहे. गेल्या दोन दिवसांत 164 वारकऱ्यांपैकी 23 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.
Tags :
Pandharpur News Coronavirus Pandemic Covid-19 Pandharpur Ashadhi Ekadashi Wari 2021 Ashadhi Ekadashi Wari Ashadhi Ekadashi Wari 2021 Ekadashi Wari 2021