Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

Continues below advertisement

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

 आपण ज्या विश्वाचा भाग आहोत ते विश्व सतत उत्क्रांत होत असतं. रोजच्या जगगरहाटीमध्ये आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला वेळही नसतो. मात्र शास्त्रज्ञ संशोधक सातत्याने याचा वेद घेत असतात आणि या दरम्यानच पुण्यातील एनसीआरए मधल्या संशोधकांच्या टीमला एक नवीन दीर्घिका आढळून आलेली आहे आणि या दीर्घिकेच नाव नामकरण त्यांनी नंदा अस केलेला आहे. हे सगळं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत योगेश वाडदेकर आहेत. नमस्कार सर, सर, हे संशोधन नक्की काय आहे हे थोडसं प्रेक्षकांसाठी सांगा. मग या संशोधनामध्ये आम्ही जे डब्ल्यूएसटी किंवा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप या दुर्बिणीचा वापर केलेला आहे. ही दुर्बीण अवकाशामध्ये आहे. आपल्यापासून 15 लाख. मीटर अंतरावरती ती अवकाशामध्ये स्थित आहे आणि ती दूर वरच्या दीर्घिकांचा अभ्यास करण्यामध्ये अग्रगण आहे तर आपला असा समज होता सुरुवातीपासूनचा की महास्फोटानंतर म्हणजे बिग बँंग नंतर जेव्हा हळूहळू दीर्घिकांची निर्मिती किंवा गॅलेक्सी फॉर्मेशन सुरू झालं त्या काळामध्ये ज्या सुरुवातीच्या ज्या दीर्घिका होत्या त्या अतिशय विस्कळित अव्यवस्थित. स्वरूपाच्या होत्या, कारण का त्यामध्ये वायू आणि छोट्या दीर्घिका, तारे वगैरे सगळे एकत्र येऊन मोठ्या दीर्घिका तयार होत होत्या. अशी अपेक्षा अजिबात नव्हती की अगदी सुंदर आपल्या आकाशगंगेसारखी दोन भुजा असलेली सरपिल म्हणजे स्पायरल गॅलेक्सी असावी. ही असणं हाच एक मोठा अचंबा आहे आपल्याला की इतक्या लवकर इतकी मोठी. आणि इतकी व्यवस्थित दीर्घिका कशी काय तयार झाली? सर मग यातून जी बिग बँंग थेरी आहे तर त्याबद्दल नव्यानी काही विचार करायला लागू शकतो किंवा या सगळ्याचा पुन्हा एक अभ्यास करावा लागू शकतो तुम्ही जसं म्हटलात की ही इतक्या लवकर कशी तयार झाली कालावधी थोडासा सांगा आणि आतापर्यंत काय समजलं जात होतं की हे कसं किती वर्ष आपल हे विश्व उत्क्रांत होत गेल आहे महास्फोट आपल्या अपेक्षेप. प्रमाणे साधारणपणे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी झालेला होता. त्याच्यानंतर फक्त दीड अब्ज वर्षांमध्ये म्हणजे साधारणपणे आत्तापासून 12 अब्ज वर्ष आधी ही अलखनंदा दीर्घिका ही आपल्याला आता दिसते आणि ती पूर्णपणे तयार झालेली आहे. ती फार मोठी आहे. तिचा व्यास साधारणपणे 30 हजार प्रकाश वर्ष आहे. आपल्या तुलनेसाठी आपल्या आकाशगंगेचा व्यास हा. एक लाख प्रकाश वर्ष आहे. त्याचबरोबर तिच वस्तुमान हे साधारणपणे दहा अब्ज सूर्यान एवढा आहे. आणि ते आपल्या आकाशगंगेच्या तुलनेत 10 टक्के आहे. छोटी आहे आपल्या आकाश त्या रेड शिफ्टच्या तुलनेमध्ये इतक्या पूर्वीच्या काळी इतकी मोठी दीर्घिका सापडण अनपेक्षित आहे. तर याचा परिणाम काय होणार आहे की या अशा दीर्घी केमुळे आपल्याला बिग बँंग. चा सिद्धांत बदलावा लागणार नाही, पण बिग बँंग नंतर गॅलेक्सी फॉर्मेशन म्हणजे दीर्घिकांची निर्मिती, त्याचे जे सिद्धांत आहेत, त्याच्यावरती पुनर्विचार नक्कीच करायला लागणार आहे. आणि त्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत की आम्ही ही अलखनंदा शोधली पण यासारख्या एक दोन आणखीनही अशा दीर्घिका सापडलेल्या आहेत आणि आणखीन जास्त रेड शिफ्टवरती म्हणजे काळाच्या महास्पोटाच्या अगदी जवळ सुद्धा मोठ्या. निर्मितीचा आणि खूप मोठा टप्पा आहे तर त्या टप्प्याबद्दल जे आतापर्यंतचे जे सिद्धांत आहेत त्यामध्ये एक महत्त्वाची भर या तुमच्या संशोधनानी पडणार आहे की हे कसं किती कालावधीमध्ये विकसित होत गेलेला आहे निश्चित निश्चित तर बिग बँंग नंतर लगेच महास्फोटानंतर तापमान इतकं जास्त होतं की हायड्रोजन सुद्धा वायूच्या स्वरूपात नव्हता. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकमेकांपासून वेगळे होते. त्यानंतर साधारणपणे चार लाख लाख वर्षांचा काळ गेल्यानंतर तापमान कमी झालं आणि त्या काळानंतर. किंवा जास्त वेळ लागायला पाहिजे होता, पण अलखनंदा अशी दर्शवती आपल्याला की फक्त दीड अब्ज वर्षामध्ये हा सगळा प्रकार प्रवास विश्वाचा झालेला होता. हे नेमक कसं झालं हे समजून घेणं महत्त्वाच आहे. तर हे नेमक कसं झालं हा प्रश्न शास्त्रज्ञांना पडतो, खरं तर तो सगळ्यांना पडायला हवा आणि त्यातूनच पुढच संशोधन आणि पुढची प्रगती होत असते. सर अलकनंदा. नाव या दीर्घेकेला तुम्ही का दिलेल आहे आणि सर्पी सर्पीला का अर्थी आहे तर ते कशामुळे आहे? अलखनंदा नाव शोधण्याचं मुख्य कारण म्हणजे माझी मला माहित नव्हतं पण हिंदीमध्ये आपल्या आकाशगंगेला मंदाकिनी म्हणतात आणि अलखनंदा आणि मंदाकिनी या हिमालयामध्ये दोन मोठ्या नद्या आहेत तर आणि मंदाकिनी सारखीच. खूप काळ जावा लागतो आणि त्यानंतरच हे सरपीलाकार भुजा तयार होतात पण आपल्याला माहिती आहे की अलखनंदाकडे तेवढा वेळ नव्हता तर कदाचित तो जो सिद्धांत आहे तो इथे लागू होणार नाही. इतरही काही सिद्धांत आहेत की ज्याच्यामध्ये त्या मनानी पटकन अशा भुजा तयार होऊ शकतात पण त्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की त्या भुजा तयार झाल्यानंतर त्या जास्त वेळ टिकत नाही. कदाचित अजून हा अजून पाच कोटी वर्षानंतर ती नाशी होतील सर हे जे तुमचं एनसीआरए मधलं संशोधन आहे जो शोध आहे तर त्याचा जागतिक पातळीवरती या क्षेत्रामध्ये जे काही संशोधन होतय होत राहतय तर त्याच्यासाठी कसा उपयोग होईल जागतिक पातळीमध्ये याचा उपयोग निश्चित होईल कारण का आमची आमचं आमचा पेपर प्रकाशित होण्या आधीच त्याची नोंद घेतली गेली होती. आणि त्यांच्या शोध निबंधामधन आमच्या पेपरच सायटेशन यायला सुरुवात झालेली आहे प्रकाशनाच्या आधीच आणि आता प्रकाशनानंतर मला वाटते नोव्हेंबर मध्ये प्रकाशन झालय तर मला वाटते की आता मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होईल आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की हा जो सगळा डेटा आहे तो खरं तर पब्लिक डेटा आहे म्हणजे तो जेडब्ल्यूएसटी दुर्बिणीने काही निरीक्षकांनी तो घेतला आणि काही काळानंतर जेडब्ल्यूएसटी आणि इतर सर्व दुर्बिणींचा डेटा हा पब्लिकला उपलब्ध होतो तो प्रायव्हेट राहत नाही. तर तो पब्लिक होऊन सुद्धा दोन वर्ष झालेली आहेत आणि आम्ही जो सगळा डेटा वापरला तो सर्व पब्लिक डेटा आहे. त्यामुळे इन प्रिन्सिपल कोणालाही हा शोध लावता आला असता. पण कष्ट खूप होते याच्यामध्ये कारण इतक्या मोठ्या विश्वामध्ये एक छोटासा ग्रह असावा तसच या सगळ्या डेटा मध्ये या सगळ्या माहितीमध्ये तुम्हाला ते शोधून काढणं मोठी प्रोसेस असेल. त्याचा अभ्यास केला, त्याच्यावरती नोंदी घेतल्या आणि शेवटी तिला ही दीर्घिका अलखनंदा सापडली म्हणजे 74 हजार पैक. एक आणि 2700 पैकी ही एकमेव अशी दीर्घिका आहे, दीड अब्ज इतक्या लांबची, त्या हाय रेड शिफ्टची आणि सर्पिलाकार, सर्पिलाकार नसलेल्या दीर्घिका आहेत, त्या रेड शिफ्ट वरती आणि त्याच्याहूनही लांब, पण सरपिलाकार दीर्घिका आणि सर्वात जास्त रेड शिफ्ट असलेली एका तबकडीमध्ये सरपिलाकार दोन भुजा दर्शवणार. सुस्पष्ट दीर्घिका ही सर्वात लांबची, सर्वात पूर्वीची, सर्वात हाय रेटची, धन्यवाद सर, तर दीड वर्ष त्या सगळ्या डेटाच नलिसिस केल्यानंतर दीड अब्ज वर्षांपूर्वीची जी दीर्घिका आहे, महानंतर आतापासूनची 12 अब्ज वर्ष पूर्वीची दीर्घिका आहे. या दीर्घिकेचा शोध लागलेला आहे तर याच्यातून आपण मानवी आयुष्यातून सगळ्या गोष्टींकडे पाहत असतो आणि त्याच्या पलीकडच हे विश्व किती अफाट आहे, भव्य आहे याची कल्पना आपल्याला याला हरकत नाही. शास्त्रज्ञ, संशोधक सातत्याने याचा शोध घेत असतात, वेद घेत असतात. कॅमेराम विजय राऊत, समंददार गोंजारी, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola