Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेनिमित्त राज्यात अनेक मंदिरात आंब्यांची आरास, भाविकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
03 May 2022 11:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAkshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेनिमित्त मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवीलाही आंब्यांचा नैवेद्य अर्पण, मंदिरात ११ हजार आंब्यांची आरास, भाविकांची दर्शनासाठी गर्दी तर मनसेकडून शिवाजी पार्कच्या उद्यान गणेशासासाठी आंब्याची आरास, नितीन सरदेसाईंकडून आंब्याची आकर्षक सजावट