Akshay Shinde Lawyer : अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी विरोध, त्याच्या वडिलांचे वकील काय म्हणाले?
Continues below advertisement
Akshay Shinde Lawyer : अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी विरोध, त्याच्या वडिलांचे वकील काय म्हणाले?
आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहला दफन करण्यासाठी विरोध होत असल्यामुळे आरोपी अक्षय शिंदे यांचे आई वडील यांनी कोर्टात तातडीची याचिका दाखल केली आहे दुपारी १ वाजता सुनावणी होणार आहे आरोपीच्या बाजूने वकील अमित कटारनवरे हे युक्तिवाद करणार
Continues below advertisement