Akola Weather Update : विदर्भात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेची शक्यता, अकोला, अमरावतीला यलो अलर्ट
Continues below advertisement
विदर्भात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेची शक्यता, अकोला, चंद्रपूर आणि अमरावतीला यलो अलर्ट. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापुरात तुरळक पावसाची शक्यता.
Continues below advertisement