Akola: चोरीचं सोनं खरेदी प्रकरणात अटक झालेल्या व्यापाऱ्याचे पोलिसांवर गंभीर आरोप ABP Majha
पोलिसांनीच काही आरोपींना अनैसर्गिक अत्याचार करण्यास भाग पाडल्याचा दावा अटकेतल्याच एका व्यापाऱ्यानं केलाय. गरम पाणी टाकत पाय जाळल्याची तक्रारही व्यापाऱ्यानं पोलिसात केलीय.. ९ जानेवारीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं शेगावातल्या प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाला चोरीचं सोनं खरेदी केल्याप्रकरणी अटक केली होती.. अटक केल्यानंतर आपल्याला गाडीतच मारहाण केल्याचं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे.
Tags :
Police Akola Complaint Accused Traders Assault Hot Water Local Crime Branch Unnatural Atrocities