Akola Rains: अकोला जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश पाऊस;मोर्णा नदीला गेल्या 15 वर्षातील सर्वात मोठा पूर
Continues below advertisement
अकोल्यात जोरदार पाऊस सुरू आहे. काल रात्री बाळापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील व्याळा आणि रिधोरा येथील रस्त्यावर दोन फुट पाणी साचलं होतं. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती..रिधोरा जवळच्या सुप्रसिद्ध कलकत्ता उपहारगृहात पाणी शिरलंय.
Continues below advertisement
Tags :
Weather Forecast Maharashtra Monsoon Maharashtra Rain IMD Heavy Rainfall Akola Monsoon Update Maharashtra Rains Update Monsoon 2021 Akola Rains Akola Weather