अकोला: शिवसेनेतील अंतर्गद वाद उफाळला
अकोला जिल्ह्यातील शिवसेनेमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी आमदार नितीन देशमुख यांची शिवसेना पक्ष प्रमुखांकडे तक्रार करण्यात केली आहे.