Akola : अकोल्यात स्वयंरोजगाराच्या नावाखाली तब्बल अडीच हजारांवर महिलांची आर्थिक फसवणूक
Continues below advertisement
अकोल्यात स्वयंरोजगाराच्या नावाखाली तब्बल अडीच हजारांवर महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पुणे इथल्या राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन या बोगस कंपनीनं महिलांना बटन बनविण्याची मशिन देत त्यांच्याकडून प्रत्येकी 11 हजार रूपये तर मसाला बनविण्याची मशिन घेणाऱ्या महिलांकडून प्रत्येकी 15 हजार रूपये जमा करुन घेतले.+
Continues below advertisement