Murtizapur, Akola | अकोल्यात एका चुकीमुळे आठ महिन्यांच्या चिमुकलीचं आयुष्य उद्ध्वस्त!

Continues below advertisement

अकोला जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारा प्रकार समोर आलाय. एका आठ महिन्याच्या चिमुकलीचं अख्खं आयुष्यच एका चुकीमुळे पणाला लागलंय. या चिमुकलीला रक्तपेढीतून चक्क एचआयव्ही संक्रमित रक्तं देण्यात आलंय. मुर्तिजापूर तालूक्यातल्या हिरपूर गावाताल एका कुटूबासोबत हा प्रकार घडलाय. आता या प्रकरणात तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर, रक्तपेढीनं निर्दोष असल्याचे सांगत हात वर केलेय. तर मुलीच्या पालकांनी थेट आरोग्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram