Akola MNS Worker Death : मिटकरींची कार फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
abp majha web team
Updated at:
30 Jul 2024 11:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAkola MNS Worker Death : मिटकरींची कार फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अतिशय मोठी बातमी. आज अमोल मिटकरींवर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीच्या तोडफोड प्रकरणातील आरोपी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार होते सहभागी. राड्यानंतर मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल. राड्यात झालेल्या झटापटी नंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने झाले होते दवाखान्यात दाखल.