Akola: अकोल्यात जोरदार पावसांची हजेरी ABP Majha
अकोल्यातही आज दुपारच्या सुमारास गारपीटीसह पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तांराबळ उडाली होती.. तसंच हरभरा, गहू, तूर या पिकांचंही मोठ नुकसान झालं आहे..