Akola Farmer loss Special Report :पातूर,नंदापूर गावात शेतकऱ्यांचं नुकसान,100 एकरवरील शेती पाण्याखाली

Continues below advertisement

Akola Farmer loss Special Report : अकोल्यातील पातूर नंदापूर गावात तब्बल १०० एकरवरील शेती आज पाण्याखाली गेलीय.. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. एका शेतकऱ्यानं बांध टाकून पाणी अडवल्यामूळे गेल्या चार वर्षांपासून इथल्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतंय.. पाहुयात अकोल्यातील शेतकऱ्यांची व्यथा...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram