Akola Express : अकोला रेल्वे स्थानकावरBhavana Gawali ,Vinayak Raut आमने-सामने : ABP Majha
Continues below advertisement
अकोला रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले..... विदर्भ एक्सप्रेसने दोन्ही खासदार मूंबईकडे निघताना दोघेही अकोला रेल्वे स्थानकावर समोरा-समोर आले... यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना गवळींसमोर 'गद्दार-गद्दार' अशी घोषणाबाजी केली... भावना गवळी ट्रेनच्या डब्याबाहेर आल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.. घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुखही उपस्थित होते. खासदार गवळी बसलेल्या डब्याच्या खिडकीच्या काचेवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुक्क्या मारल्या....
Continues below advertisement