Agricultural Awards | कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा गौरव
Continues below advertisement
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा महिंद्रा समृद्धी इंडिया अॅग्री अवॉर्ड या पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यासाठी या विद्यापीठाला हा पुरस्कार देण्यात आला.
Continues below advertisement